Browsing Tag

Guardian Minister and Water Supply Minister Gulabrao Patil

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; “महाराष्ट्र शासनाचा” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली.…

जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा – पालकमंत्री

जळगाव;--प्रस्तावित जिल्ह वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील संस्कार शिबिरे इ. माध्यमातून…

चोपडा येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महसूल यंत्रणा गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. आता चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे…

तापी नदी पात्रातील नांदेड येथील शासकीय वाळू डेपोचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; नव्या वाळू धोरणानुसार सहाशे रुपये प्रती ब्रास मिळणार वाळू जिल्ह्यात २२ वाळू डेपो होणार स्थापन या सर्व डेपोमधून १ लक्ष ०६ हजार ७९७ ब्रास वाळू होणार उपलब्ध वाळू…

जळगाव जिल्ह्याला आदिवासी विकासासाठी दहा कोटी पेक्षा अधिकचा वाढीव निधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी मुळ तरतूद निधी पेक्षा अधिकचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला होता. वित्त आणि नियोजन विभागाने याची दखल घेऊन 10.08 कोटी एवढा…

पालकमंत्र्यांच्या गावात बत्ती गुल : ट्रान्सफार्मर नादुरुस्त

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क; विज वितरण कंपनीचा विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर मध्यरात्री अचानक नादुरुस्त झाल्याने पाळधीसह परिसरातील गावे मध्यरात्री पासून अंधारात असून नागरीकांचे अतोनात हाल होत आहेत. पाळधी येथे…

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर – गुलाबराव पाटील

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण  जळगाव शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे…

साकरे आग पिडीतांना मोदी आवास योजनेत घरकुल देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; धरणगाव तालुक्यातील साकरे गावात आगीमुळे घर व मालमत्तांचे नुकसान झालेल्या चारही कुटुंबास शासनाच्या मोदी आवास योजनेतून घरकुल देण्यात येतील. अशी ग्वाही  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री…

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सादर केली कल्पना,…

जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजपासून जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम  युद्धपातळीवर सुरू झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील…

बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार ४ आवर्तने…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले होते मात्र यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ…

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर- ना. गुलाबराव पाटील

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण जळगाव ;- समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हाॕलचे…