Browsing Tag

Gandhi Research Foundation

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने 'चला, सूतकताई शिकू या !' या…

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा नुकतेच गांधीतीर्थ येथे संपन्न झाली. या…

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमधील सहकाऱ्यांकडून महात्मा गांधींना श्रद्धांजली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये शांती सभेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महात्मा गांधी यांनी आपल्या कृतिशील आचरणातून व विचारांतून…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजरा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

जळगाव - महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ जगभर साजसा केला जातो. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षा प्रमाणे यंदा ही ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर…

महात्मा गांधीजींचे नेतृत्व मानवी सभ्यतेचे भविष्य – डॉ. के. बी. पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मानवी सभ्यतेचे भविष्य म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणता येईल. त्यांच्या नेतृत्त्वात सर्वसामान्यांना प्रभावित करण्याची ताकद होती आणि आजही आहे. चांगल्या नेतृत्वाचा लोक नेहमी सन्मान करतात त्यासाठी आपले…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधीतीर्थ प्रश्नमंजुषेचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा’चे दि. १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आयोजन केले आहे. या दरम्यान…

गांधी रिसर्च फाऊंडेशन व क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन…

“सत्य” जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय  शिक्षकांनी आपल्या…

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास – दिलीप जोशी

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमाला जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कृषी संस्कृती हे भारताचे वैभव असून शेतकरी स्वत: संशोधकवृत्तीने काम करतो. कुठलेही प्रयोग शाळेतील संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच…

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सायकल यात्रेचा समारोप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद सायकल यात्रेने केले…

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

गांधीतीर्थ येथून ग्राम संवाद सायकल यात्रेस प्रारंभ लोकशाही न्यूज नेटवर्क गांधीजींच्या जीवन चरित्राकडे व विचारांकडे डोळसपणे पाहिल्यास आजच्या तरुणांसमोर महात्मा गांधी यांच्यासारखा दुसरा युथ आयकॉन नाही. त्यांच्या अंगी असलेला कणखरपणा व…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची उद्यापासून ग्राम संवाद सायकल यात्रा

लोकशाही न्यूज नेटवर्क गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित "ग्राम संवाद सायकल यात्रे"ची सुरुवात होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा

एक लाख विद्यार्थी, नागरिकांशी संवाद ; 25 रोजी शेवटची संधी लोकशाही न्यूज नेटवर्क गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दि. ३० जानेवारी ते ११ फेब्रुवारी कालखंडात दरवर्षीप्रमाणे महात्मा गांधी पुण्यतिथीला गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी भव्य अशा…

सनपुले आश्रमशाळेत गांधी विचार संस्कार परीक्षा

लोकशाही न्युज नेटवर्क सनपुले आश्रमशाळेतील उपक्रम संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित निबंध लेखन तसेच विचारलेखन स्पर्धा नुकतीच आश्रमशाळा सनपूले येथे झाली. गेल्या महिनाभर अगोदर…

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे (Gandhi Research Foundation) दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी क्रांती दिनी "भारत से जुडो" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे…

पर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘सध्या पाऊस लांबला, मागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहे. जैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन केले नाही, तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार हा प्रश्न प्रत्येकाने…