Browsing Tag

Farmer’s suicide

शेतकरी आत्महत्येची ४ प्रकरणे पात्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शेतकरी आत्महत्या समितीची बैठक आज झाली. त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तेरा प्रकरणे शासकीय मदतीसाठी मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात ४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर एकूण प्रकरणे…

वृद्ध शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील शिंदाड येथील एका ६० वर्षीय वृद्धाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटना दि. २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिंपळकोठा येथे राजू सुकलाल मराठे (वय 53) यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना 18 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास…

डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याची विष घेत आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोदवड तालुक्यातील वरखेड येथे दुःखद घडली आहे. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. नितीन गणेश राणे (वय ३६, रा. वरखेड ता. बोदवड)…

आर्थिक विवंचनेतुन शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर तालुक्यातील पातोंडी येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४० वर्षीय शेतकऱ्याने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पातोंडी ता. रावेर येथे किशोर श्रावण पाटील (वय ४०) हे सकाळी स्वता:च्या शेतात गेले व तेथे…