“युवराजांची नेहमीच दिशा चुकली”; आदित्य ठाकरेंवर निशाणा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज शेवटचा दिवस असल्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.आज सकाळीच सत्ताधाऱ्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कार्टून…