Browsing Tag

duchaki chori

जळगावातून दुचाकी लांबवली

जळगाव ;- शहरातील जावळे हॉस्पिटल समोर लावलेल्या वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने ८ रोजी सायंकाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

सहा दुचाकींसह दोन संशयित ताब्यात ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई

जळगाव ;- शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून जळगाव शहर पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीनांकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय अधिकारी…

सुप्रीम कॉलनीतून दुचाकी लंपास

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून एका तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हमीद खाटीक (वय-३६) रा.…

वावडदा येथून दुचाकी लंपास

जळगाव ;- तालुक्यातील वावडददा येथून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना २६ रोजी रात्री घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वावडदा येथे शेती…