पटोलेंकडून अडीच महिन्यांपासून छळ !
नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क
आपण आदिवासी आमदार असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला गेल्या अडीच महिन्यांपासून छळ केला, असा गंभीर आरोप इगतपुरीचे काँग्रेसचे निलंबित आमदार हिरामण खोसकर यांनी केला.
विधिमंडळ गटनेते…