Browsing Tag

Chalisgav

चाळीसगावातील अपघातात दोन महिला ठार; १४ मजूर जखमी

चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर स्टेशनसमोरील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर वाहणारे वाहन आणि मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या जबर अपघातात २ महिला जागीच ठार झाल्या तर १४ मजूर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अपघाताचे वृत्त…

चाळीसगाव पोलिसांनी आवळल्या चोरट्याच्या मुसक्या, ४ दुचाकी जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोराला पकडण्यात यश आले आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटारसायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी एका संशंयिताला ताब्यात…

मोठी बातमी; चाळीसगाव येथे RTO कार्यालय मंजूर

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांचा प्रयत्नामुळे चाळीसगाव येथे 'आरटीओ कार्यालय' उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जळगाव ते चाळीसगाव हे अंतर फार जास्त असल्यामुळे…

ब्रेकिंग न्यूज; चाळीसगाव शहरातील ‘पोलिस शुभम आगोणे’ खून प्रकरणी आरोपीस अटक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या, आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अटक केली आहे. संदीप पाटील यांना…

अज्ञात वाहनाच्या धडकेत मामा-भाच्याचा जागीच मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या दुचाकीला बहाळ गावापासून ३ किलाेमीटर अंतरावरील वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात हॊवून भऊर येथील मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची…

बंद घर फोडून साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  बंद घरातील लाकडी कपाटातून सोने चांदी व रोकड असे ३ लाख ६४ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना शहरातील छायादीग्राम भागात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.…