Browsing Tag

#asam

आसाममध्ये मुसळधार पाऊस, लखीमपूरमध्ये पूरस्थिती

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सखल भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे लखीमपूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम…

गुवाहाटीमध्ये भीषण अपघातात ७ विद्यार्थी ठार

गुवाहाटी ;- गुवाहाटीतील जलुकबारी भागात झालेल्या एका भीषण अपघातात सात विद्यार्थी ठार झालेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे सात विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा…

धक्कादायक; हत्तीच्या हल्ल्यात लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू…

आसाम, लोकशाही न्यूज नेटवर्क; आसाम-मेघालय सीमेवर आसाममधील गोलपारा जिल्ह्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात एका लहान मुलासह किमान तीन जण ठार झाले. आसाम-मेघालय सीमेवर लखीपूरजवळील कुरंग गावात सोमवारी पहाटे ही घटना घडली. वन अधिकाऱ्याने…