Browsing Tag

Adhyatma

घर, वाहन आणि दुकानात का बांधतात लिंबू मिरची ?

लोकशाही न्यूज नेटवर्क घरांवर किंवा दुकानांवर लिंबू आणि मिरची एकत्र बांधून लटकवल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. एवढेच नाही तर अनेक लोक आपल्या वाहनातही लिंबू-मिरची लटकवतात. लिंबू आणि मिरची घराच्या दरवाज्यावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी…

‘मनुष्याने कर्तव्यापासून कधीच दूर जाऊ नये..’

प्रवचन सारांश 17.10.2022 मानवाने भापल्या कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यापासून कधीच दूर जाऊ नये, मानव व पशु जीवन  यात फरक हा आहे की पशुंना कर्तव्य नसतात व  मानला कर्तव्य असतात. या बाबतचे आजच्या प्रवचनात पू. जयपुरंदर…

पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्यामध्ये – डॉ. पदमचंद्र म.सा.

प्रवचन सारांश- 04.09.2022 तपस्या मुळे करोड़ों भव  पाप कर्मला नष्ट करण्याचा एक मात्र उपाय आहे.  पापकर्मला नष्ट करण्याची शक्ति तपस्या मध्ये आहे. जळगाव येथील 100 पेक्षा अधिक तपस्या करणाऱ्या बालकांचे मला खुप कौतुक आहे. …

अंतर्मुखी सदा सुखी – पू. जयेंद्रमुनी

प्रवचन सारांश - दि. 13/08/2022 जन्माला आलेल्या प्रत्येकाला या जगाचा निरोप घेऊन जावेच लागते. मृत्यू येण्याआधी आपण आपल्या हातून सत्कर्म करावे, काहीतरी चांगले करून जावे. मनुष्य जन्म सौभाग्याने मिळत असतो. प्रत्येकाला…

संत मुक्ताईच्या दर्शनास भाविकांची गर्दी; 250 किलो खजुराची आरास

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तापीतीरावरील श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर मुळमंदिरात आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी संत मुक्ताबाई दर्शन घेतले. देवशयनी आषाढी एकादशीस पंढरपूरला देवाकडे…