धक्कादायक; एकाच घरातील ७ जणांची आत्महत्या, ३ बालकांचा समावेश

0

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरणाची आठवण करून देणारी घटना गुजरातमधील सुरत इथं घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी या कुटुंबानं लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे ही घटना उघडकीस आली आहे.

सुसाईड नोटमधून खुलासा
सविस्तर वृत्त असे की, मृतांमध्ये मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी आणि दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा समावेश आहे. यांपैकी ६ जणांनी विष खाल्याने तर एकां फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. आपण आत्महत्या करत असून, त्याची सुसाईड नोटसुद्धा कुटुंबाने लिहली आहे. अंदाजे यामागे आर्थिक कारण असू शकत अशी माहिती सुरातच पोलीस उपयुक्त राकेश बरोट यांनी दिली आहे.

घटना कर्मचाऱ्यांमुळे उघडकीस
मनीषाच्या फर्निचरचा बिझनेस होता तसेच त्याच्यासोबत ३५ कर्मचारी काम करत होते. शनिवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण मनिषाने फोन उचलला नाही. त्यामुळे ते थेट त्याच्या घरी पोहोचले. पण दरवाजा बंद होता. त्यावेळी शेजारच्या लोकांनी घराचा दरवाजा तोंडाला आणि ते घरात गेले असता, समोर भयंकर दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला. या घरातील सर्वांचेच मृतदेह घरात होते. यानंत पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि मृतदेह

Leave A Reply

Your email address will not be published.