Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शेंदुर्णीत आचार मालिका प्रवचनमाला’ ;मिरवणूकीवर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी
    जळगाव जिल्हा

    शेंदुर्णीत आचार मालिका प्रवचनमाला’ ;मिरवणूकीवर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 5, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क
    शेंदुर्णी – येथील गोपाला मेगा सिटी येथे ५ डिसेंबर पासून सुरू असलेल्या आचार मालिका (achar malika) प्रवचन सोहळ्यात आज ५ रोजी दुपारी १२ वाजता भव्य मिरवणूक (miravnuk) निघाली. या भव्य मिरवणुकीचे आकर्षण आचार मालिका प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक प.पू. प. म.आम्नाय आचार्य लोणारकर बाबा महानुभाव यांची बग्गीतुन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत संत, महंत ,भिक्षुक , तपस्विनी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.जागोजागी पुष्पवृष्टी केली जात होती.
    शेंदुर्णी येथील गोपाला मेगा सिटी मध्ये ५ डिसेंबर पासून महानुभाव पंथीयांचा आचार मालिका प्रवचन सोहळा सुरु आहे.

    या सोहळ्याची सांगता ६ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने आज दिनांक ५ जानेवारी दुपारी १२ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात गोपाला मेगा सिटी मधून सुरू होऊन बस स्थानक या मार्गाने निघाली. त्याची सांगता गोपाला मेगा सिटी मध्ये झाली. शोभायात्रेत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष आचार मालिका प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक आचार्य प.पू. प. म.आन्मय आचार्य लोणारकर बाबा महानुभाव यांची बग्गीतुन मिरवणूक काढण्यात आली..या सोहळ्यामध्ये महानुभाव पंथातील आचार्य, महंत, तपस्विनी, उपदेशी, मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. शोभा यात्रेत उंट, पालखी सोहळा व हेलिकॉप्टरने पालखी व शोभायात्रातील सहभागी आचार्य यांच्यावर पुष्पवृष्टी केली.. गोपाला मेगा सिटी मध्ये सुरू असलेल्या आचार मालिका प्रवचन सोहळ्याचे आयोजक गोविंद अग्रवाल व परिवार, महानुभाव दत्त मंदिर संस्थान शेंदुर्णी यांच्यावतीने ५ डिसेंबर पासून प्रवचन सोहळा सुरू होता दिनांक ५ जानेवारी रोजी भव्य मिरवणूक निघून या आचार्य मालिका प्रवचन सोहळ्याची सांगता दिनांक ६ जानेवारी रोजी होणार आहे.
    शहरातील विविध ठिकाणी भाविकांना चहा,दुध,फराळ ची व्ववस्था करण्यात आली होती.

    (miravnuk)
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026

    अंधाराचा फायदा घेत सोन्याची पोत लांबवली

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif