Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘सालार’ चित्रपटात प्रभास साकारणार ‘हि’ महत्वपूर्ण भूमिका
    मनोरंजन

    ‘सालार’ चित्रपटात प्रभास साकारणार ‘हि’ महत्वपूर्ण भूमिका

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेता प्रभासचा (Prabhas) आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाला आणि चाहत्यांनी त्यावर सडकून टीका केली तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले होते. आता प्रभास लवकरच पुन्हा त्याच्या ‘सालार’ (Salaar) या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. नुकताच मेकर्सकडून या चित्रपटाचे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करून टीजरच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.

    सालार या चित्रपटाच्या मेकर्सने या चित्रपटच एक ‘ब्लॅक अँड व्हाईट’ पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये प्रभासच चेहरा मात्र अस्पष्ट दिसत आहे. सालारचा टिझर ६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रभास गँगस्टरची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभास सोबत अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Prabhas Salaar Shruti Haasan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन

    April 8, 2026

    रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. जे कधीच भरत नाहीत!

    April 5, 2026

    ‘धुरंधर २’ अडकला कायदेशीर चौकटीत

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.