Thursday, May 26, 2022

पाचोऱ्यात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दररोज ३०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांच्या आमदार फंडातून ४५ लाख रुपये खर्च करून प्लांट कार्यान्वित करण्यात आला.

- Advertisement -

उदघाटनाप्रसंगी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, तालुका कृषी अधिकारी आर. एन. जाधव, अशोक जाधव, पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहायक राजेश पाटील सह ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या