वाडीवर डोंगर कोसळला : शेकडो ढिगार्‍याखाली : मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी दाखल : मृतांच्या वारसांना शासनातर्फे पाच लाख रुपये देण्याची घोषणा

0

रायगड –
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. यामध्ये आदिवासी ठाकूर समाजाची घरे असल्याचे बोलले जात आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन केली

याबाबत माहिती मिळताच खालापुरचे तहसीलदार व डीवायएसपी घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी API. काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.

दरड कोसळलेल्या ठिकाणी ३० हून अधिक कुटूंबे अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली असल्याची घटना समजली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे.

दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. अग्निशमन दल, एनडीआरएफ पोलीस आणि ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. या वाडीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत

धुवाधार पाऊस आणि कोसळणारी माती यामुळे बचाव कार्यात प्रचंड अडथळे.

खोपोली नगरपरिषद आणि पनवेल महापालिकेची मदतपथके औषधे आणि बिस्कीटे, पाणीबाटल्या घेऊन घटनास्थळी दाखल आहेत. साधारण मध्यरात्री ११ ते ११.३० दरम्यान ही घटना घडली. गाव गाढ झोपेत असतानाच मृत्यूचा घाला पडला. मोरबे धरण येथे इरशाळगड, नांदवली जवळ लँडस्लाईड (landslide) झालेले असून सदर घटनास्थळी सीबीडी फायर, वाशी फायर, कोपरखैरणे फायर येथील rescue tender तसेच ऐरोली फायर ची जीप, बेलापूर व नेरुळ विभागातील आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. NDRF टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. Rescue operation चालु आहे. 10 ambulance तसेच stretcher, fluid absorbent body cover bag for adult/infant घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. मोरबे धरण येथे इरशाळगड, नांदवली जवळ लँडस्लाईड (landslide) झालेले असून सदर घटनास्थळी सीबीडी फायर, वाशी फायर, कोपरखैरणे फायर येथील rescue tender तसेच ऐरोली फायर ची जीप, बेलापूर व नेरुळ विभागातील आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. NDRF टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. Rescue operation चालु आहे. 10 ambulance तसेच stretcher, fluid absorbent body cover bag for adult/infant घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.
५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले आहे. आतापर्यंत 20 ते 25 जणांना बाहेर काढले आहे. पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पोहचणार आहेत

100 ते 150 लोक अडकल्याची भीती.त्यात 10ते 12 बालकांचा समावेश आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेली माहिती
५ नागरिकांचा मृत्यू तर सुमारे २०-२५ लोक जखमी असल्याची प्रार्थामिक माहिती आहे. तर एकूण ४६ घरे होती त्यात १७८ लोक राहत होते

Leave A Reply

Your email address will not be published.