Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी
    जळगाव जिल्हा

    श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती निमित्त आज (ता.२९) सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर परिसर सराफ बाजार येथे प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली. यावेळी माल्याअर्पण सराफ बाजारातील प्रकाशशेठ दापोरेकर यांच्याहस्ते झाले. याप्रसंगीआरती रूपाली वाघ यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी सराफ बाजारातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद विसपुते, प्रदिप सोनार, संजय भामरे, अनिल बाविस्कर, प्रमोद सोनार,शंकर अहिरराव, हरिष जगताप, कैलास सोनार, सुरेश सोनार, अमृतशेठ विसपुते, ज्ञानेश्वर बिरारी, मुन्ना जगताप, ज्ञानेश्वर भालेराव, चेतन मोरे, उमेश विसपुते, कल्पेश सोनार, शरद बागुल, किशोर दापोरेकर, शाम भामरे, प्रकाश जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागीर संस्था जि. जळगाव यांच्यावतीने २५ जणांना आर्टीजन स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी दहा जणांनी नवीन फार्म भरले. आर्टीजन स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुवर्ण कारागीर बांधवांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. हे स्मार्ट कार्ड जास्तीत जास्त सुवर्ण कारागीर बांधवांनी काढावे यासाठी विशेष जनजागृतीसुद्धा यावेळी केली गेली.

    Narahari Maharaj
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif