Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»मनियार बिरादरीतर्फे १७ ठराव सर्वानुमते मंजूर
    उत्तर महाराष्ट्र

    मनियार बिरादरीतर्फे १७ ठराव सर्वानुमते मंजूर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 17, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षते खाली पार पडली असून त्या एकूण १७ ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले. त्यात विशेष करून २५ डिसेंबरला सामूहिक विवाह सोहळा करण्याचे ठरविण्यात आले. यासोबत साखरपुडा मोठ्या प्रमाणात करणार नाही, साखरपुड्यात भावी नवरदेव ला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधू वर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडा वर शादी हॉल निर्माण करावा, प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात करावी, शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयरोजगारासाठी बिरादरी तर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी असे एकूण १७ ठराव सर्व संमतीने पारित करण्यात आले. याप्रसंगी १५ तालुक्याचे तालुक्याचे पदाधिकारी सह सभासद यांची होती उपस्थिती होती

    या बैठकीला अध्यक्ष फारुक शेख, कार्याध्यक्ष सय्यद चांद, डॉक्टर फारूक साबीर शेख, रउफ रहीम, ताहेर इब्राहिम, अडव्होकेट आमीर शेख, (सर्व जळगाव) गफुर करीम (एरंडोल) हकीम चौधरी,(मुक्ताई नगर) रफिक बिस्मिल्ला, (४० गाव) इकबाल तकी( धरणगाव) रफिक नादर (बोदवड) इब्राहिम बिस्मिल्ला ( शिरसोली) दगडू वजीर (भडगांव) हाफिझ शेख (यावल) कलीम हैदर ( फैजपूर) अजिज अमीर (पाळधी) मुनाफ महमूद (जामनेर) शब्बीर रशीद व मुदस्सर अल्ताफ (अडावद), इस्माईल शेख व रियाझ सैयद (नशिराबाद) वसिम निसार (पारोळा) आरिफ हनीफ (चोपडा) यांच्यासह मान्यवरांचा सहभाग होता.

    सभेच्या चर्चेत यांनी घेतला सहभाग घेतला. यात प्रामुख्याने रफिक शेख (अडावद) मौलाना फिरोज साकेगाव, मोहम्मद इद्रिस इकबाल जळगाव, डॉ अताउल्ला, हुसेन जनाब अमळनेर, इकबाल वजीर, खलील टेलर,हमिद हवालदार, मुश्ताक हवालदार, यांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेचे,प्रश्नाची समाधान कारक उत्तरे अध्यक्ष फारुक शेख यांनी दिली

    सभेचे कामगाज सचिव अजिज शेख, सूत्र संचलन असलम शेख (साकळी), आसिफ शेख,रऊफ शेख ( न्हावी),अब्दुल रज्जाक ( अडावद) व साजिद सईद यांनी केले. सभेची सुरवांत रफिक खान ४० गाव यांचे कुराण पठणाने, तर नात अलिना मुख्तार व अलीना साजिद या मुलींनी सादर केली आभार ताहेर शेख यांनी मानले.

    (All Jalgaon) Gafur Karim (Arandol) Hakeem Chaudhary (Muktai Nagar) Rafiq Bismilla Advocate Ameer Sheikh Doctor Farooq Sabir Sheikh Ismail Sheikh and Riyaz Syed (Nashirabad) Wasim Nisar (Parola) Arif Hanif (Chopda) President Farooq Sheikh Rauf Rahim Taher Ibrahim Working President Syed Chand
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif