महिला शक्ति राष्ट्रपतीपदी विराजमान ! जळगावात भाजप कडून जल्लोष

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून NDA च्या उमेदवार श्रीमती द्रोपती मुर्म यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आणि राष्ट्रपतीपदी निवड झाली त्यांच्या विजयाचा आनंद उत्सव आज वसंत स्मृती जळगाव जिल्हा कार्यालय येथे फटाके फोडून साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा) व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, ग्रामीण चे सरचिटणीस सचिन पानपाटील, मनपा गटनेता भगत बालानी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, राजेंद्र मराठी, महेश चौधरी, राहुल वाघ, भगतसिंग निकम सर, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, गणेश माळी, रेखा वर्मा, शोभा कुलकर्णी, मंडळ अध्यक्ष शक्ति महाजन, विनोद मराठे, प्रल्हाद सोनवणे, चेतन तिवारी, गजानन वंजारी, भूषण भोळे, मिलिंद चौधरी, राहुल मिस्त्री,रोहित सोनवणे, सचिन बाविस्कर, राहुल पाटील, भूषण बोडे, शुभम पाटील, ललित बडगुजर, स्वप्निल साखळीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.