Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»वाहनातून लाखोंचा मद्यसाठा जप्त
    गुन्हे वार्ता

    वाहनातून लाखोंचा मद्यसाठा जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 4, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिंडोरी (dindori) तालुक्यातील आशेवाडी (ashevadi) परिसरात अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयितास मुद्देमालासह पकडण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार लाखांच्या मद्यसाठ्यासह एकूण १४ लाख, ६९ हजार, ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त (japt) करण्यात आला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    दिंडोरी पोलीस गस्त घालत असतांना दिंडोरी-पेठ रोडवरील आशेवाडी शिवारात संशयित वाहनावर छापा (vahanavar cha[a) टाकण्यात आला. छाप्यात विशाल आंधळे (३३, रा.मोरवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील विदेशी मद्याचा चार लाख, ६९ हजार, ७२० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.

    मुद्देमाल जप्त
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif