आदीवासी कोळी महासंघ समीतीच्या जिल्हा प्रसिध्द प्रमुखपदी गोकुळ कोळी

0

मनवेल ता.यावल लोकशाही न्युज नेटवर्क
आदिवासी लोक नेते माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथजी भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे सुचनेनुसार
आदिवासी कोळी महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिध्द प्रमुख पदी मनवेल येथील पत्रकार गोकुळ नामदेव कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव येथील पत्रकार भवन मध्ये जिल्हा मेळाव्यात माजी कँबिनेट मंत्री दशरथजी भांडे व जळगाव जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे व माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचा हस्ते नियुक्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे ,राज्य संघटक प्रशांत भाऊ तराळे , जळगाव जिल्हा पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय भाऊ कांडेलकर ,जिल्हा महासचिव मनोहर भाऊ कोळी उपस्थित होते.

या निवड बद्दल आदीवासी महासंघ संस्थापक अध्यक्ष माजी कैबिनेट मंत्री डॉ दशरथ भांडे प्रदेश नेते , प्रभाकर सोनवणे ,राज्य संघटक प्रशांत तराळे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे जळगाव जिल्हा पूर्व विभागजिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर , जिल्हा मार्गदर्शक गंभीर उन्हाळेपूर्व विभाग कार्यध्यक्ष सुभाष सपकाळे र महिला आघाडी जळगाव जिल्हाध्यक्षा सुनिताताई तायडे, कर्मचारी संघटना पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष मंगल कांडेलकर पूर्व विभाग महिला आघाडी कार्यध्यक्षा कविता ताई कोळी पूर्व विभाग जिल्हा उपाध्यक्ष शांताराम भाऊ कोळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जाधव जिल्हा सचिव कर्मचारी संघटना सोपान सपकाळे , जिल्हा उपाध्यक्ष कर्मचारी संघटना दत्तात्रय तायडे, जिल्हा युवा पदाधिकारी प्रशांत सोनवणे, भुसावल तालुका अध्यक्ष गणेश भाऊ कोळी महिला आघाडी भुसावळ तालुका अध्यक्षा सिमाताई कोळीरावेर तालुका अध्यक्ष योगेश्वर भाऊ कोळी बोदवड तालुका अध्यक्ष प्रदीप धायडे , मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे , बोदवड तालुका महिलाआघाडी अध्यक्षा मालतीताई तायडे , रावेर तालुका कर्मचारी संघटना अध्यक्ष संजय कोळी,बोदवड तालुका कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष नगीनदास बागुलयांच्यासह आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हा / उत्तर महाराष्ट्र विभागाती कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.