JEE मेन 2022 चा निकाल जाहीर, असा पहा निकाल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

JEE Main 2022 जुलै सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे 6 लाखांहून अधिक उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. परीक्षार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट http://jeemain.nta.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. स्क्रीनवर दिलेला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन सबमिट करून उमेदवार वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here