Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात कार्यशाळा 
    जळगाव

    जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात कार्यशाळा 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने “औद्योगिक ऑटोमेशनवर लीन स्टार्ट-अप आणि किमान व्यवहार्य उत्पादन/व्यवसाय- बूट कॅम्प” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत इलेक्ट्रोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश वाघ यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्या विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत त्यांनी त्यांच्या सध्याच्या प्रकल्पाबद्दल चर्चा केली, तसेच विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप आणि उद्योजक कौशल्य विकासाशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करत, स्टार्ट-अपसाठी उष्मायन सुविधा आणि सरकारी प्रोत्साहन योजनांबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डेमो प्रॅक्टिकल देऊन सर पीएलसी प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रा.मनिष महाले, प्रा. मधुर चौहान व प्रा. प्रियंका गजरे यांनी सहकार्य केले. तर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.बिपासा पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif