जळगाव मध्ये प्रथमचं गौतमबुध्दांच्या भव्य मुर्तिची स्थापना

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील प्रथमच सुप्रिम कॉलनी प्रबुद्ध नगरातील २४००० सक्वेअर फुट परिसराच्या नालंदा बुद्धाविहार येथे, तथागत भगवान गौतमबुद्धांची ८ फुटांची अष्टधातुंची, सोन्याचा मुलामा असलेली भव्य मुर्तिची स्थापना १९ मार्च रोजी सकळी ११:३० वाजता बौद्ध धम्मगुरू या प्रमुखांच्या उपस्थितीत होणार आहे . या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan), ॲड. राजेश झाल्टे (Rajesh Zalte), म.न.पा. आयुक्त विद्या गायकवाड (Vidya Gaikwad), माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर कुलभुषण पाटील, मानव अधिकार संघटनेचे, जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील हजारो धम्मउपासक, उपासिका, बालक तथा बालिका यांची उपस्थिती राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.