लोकशाही न्यूज नेटवर्क
फैजपूर – शहरांत आफताब क्रिकेट अकादमी तर्फे आयोजित श्रीराम दादा पाटील चषकाचे (shriram dada patil chashak) उद्घाटन थाटात पार पडले. श्रीराम गुरुप चे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या हस्ते टूर्नामेंट चे उद्घाटन झाले तिन दिवसीय स्पर्धेचे अंतिम सामने ६ जानेवारी शुक्रवार रोजी होणार आहेत.
सत्कार समारंभात श्रीराम दादा पाटील यांचे सत्कार जफर अली यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फैजपुर (faizpur) शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुरबान, माजी नगरसेवक शेख जफर, वसीम जनाब, फारुक शेख,मुदस्सर नज़र, रियाज भाई, इमरान पटेल, उपस्थित होते. जफर अली, शेख मोहसीन,आकीब खान, शेख वकार, इमरान भांजा, शाहरुख बेग,अरशद पिंजारी, यांनी परिश्रम घेतले