गुगलने सादर केले AI मॉडल LUMIERE, आता बनवू शकता क्रिएटिव्ह व्हिडिओ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

2023 च्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर वाढला. पूर्ण वर्षभरात अनेक टूल्स आणि प्रोजेक्ट समोर आले, google आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्या AI मध्ये मोठी रक्कम गुंतवत आहेत. गुगलने अनेक टूल्स दिल्यावर वर्षात सादर केली होती. आता कंपनीने नवीन वर्षात त्यांचे लेटेस्ट आय मॉडेल Lumiere सादर केलं आहे. हे AI मॉडेल खास करून क्रिएटिव्ह व्हिडीओ तयार करण्यासाठी आणण्यात आले आहे. केवळ टेक्सच्या माध्यमातून क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करता येईल.

LUMIERE AI मॉडेल
या नवीन Lumiere AI मॉडेलच्या मदतीने तुम्ही सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार करू शकता. गुगलने Lumiere AI मॉडेल तुमची मदत करेल. या टूलच्या मदतीने युजर्स मिळतात. क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करू शकता. दिल्यानंतर अवघ्या काही वेळात व्हिडिओ तयार होईल, अजूनही टूल सार्वजनिक झालेले नाही. त्यावर अजून काम सुरू आहे.

फक्त टेक्स्ट लिहावा लागेल
Lumiere यामुळे खास आहे की, त्याच्या मदतीने तुम्ही टेक्स्ट लिहून व्हिडिओ क्रिएटिव्ह करू शकतात. व्हिडिओ आणि इमेज टू व्हिडिओ तयार करण्यास मदत करेल. तुम्ही LUMIERE ला लिहून प्रॉम्प्ट करा अथवा इमेज इनपूट द्या. या दोन्ही स्थितीत तुम्हाला चांगला क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करता येईल, त्यासाठी कंपनीने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात या नव तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. त्यानुसार, गुगलचे LUMIERE AI मॉडेल तुमची मदत करेल. या टूलच्या मदतीने युझर्स मिनिटांत क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करु शकाल. टेक्स दिल्यानंतर अवघ्या काही वेळात व्हिडिओ तयार होईल. Google चे LUMIERE AI मॉडेलला स्पेस-टाईम यू नेट आर्किटेक्चरचा सपोर्ट आहे. व्हिडिओ देण्यासाठी तुम्हाला काही तरी थीम द्यावी लागेल. त्यासंबंधीचा टेक्स्ट द्यावा लागेल. तुम्ही एक नाचणारे अस्वल असा टेक्स्ट दिला तर काही मिनिटातच डान्स करणाऱ्या अस्वलाचा व्हिडिओ तयार होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.