Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दिवाळीच्या दिवशी आधार गेला, विष प्राशन करून इसमाने संपवले जीवन
    जळगाव

    दिवाळीच्या दिवशी आधार गेला, विष प्राशन करून इसमाने संपवले जीवन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 13, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    विषारी औषध प्राशन केलेल्या कृष्णा निवृत्ती शिंपी (वय ५७, रा. अयोध्या नगर) यांचा उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली आहे. ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर माहिती अशी की, शहरातील अयोध्या नगरात कृष्णा शिंपी हे वास्तव्यास असून, ते बांधकाम व्यावसायिक होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्या वेळी चक्कर येउन ते खाली पडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी कृष्णा शिंपी यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रविवारी सकाळी १० वाजता मृत्यू झाला. त्यांना विषारी औषध का प्रश्न केले?… याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी एकायडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृष्णा यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, आणि मुलगा असा परिवार आहे.

    Jalgon News Suside news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif