Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»साऊथ सुपरस्टार धनुष्यच्या आगामे चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर
    मनोरंजन

    साऊथ सुपरस्टार धनुष्यच्या आगामे चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई –आदर हे स्वातंत्र्य आहे.’ असे लिहून साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या पुढच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे.शेअर करत धनुष्यने लिहिले, ”रिस्पेक्ट ही फ्रीडम है असा डायलॉग त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिला आहे.

    धनुषच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ असून या पीरियड अॅक्शन चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.यामध्ये धनुषच्या विरुद्ध अभिनेत्री प्रियांका अरुल मोहन आहे.

    चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये धनुषच्या हातात हेवी मशीन गन दिसून येतीये. यामध्ये तो मृतदेहांच्या ढिगाऱ्यात उभा आहे. तर त्याचवेळी लष्कराचे ट्रक जाताना दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेश्वरन यांनी केले आहे.

    हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे दुसरीकडे, चित्रपटाचे निर्माते जी. धनंजयन यांनी नुकतेच याबाबत मोठे अपडेट दिले आहेत. हा चित्रपट तीन भागात बनवला जात असल्याचा खुलासा धनंजयनने केला आहे. निर्माते पुढच्या कथेवर सतत काम करत आहेत आणि ती दिवसेंदिवस मोठी होत आहे.

    हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर धनुष लवकरच आनंद एल राय यांच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच धनुषने या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये धनुष हातात जळत्या काचेची बाटली घेऊन धावताना दिसत आहे. आनंद आणि धनुष एकत्र काम करण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी दोघांनी ‘रांझना’ (2013) आणि ‘अतरंगी रे’ (2021) मध्ये एकत्र काम केले आहे.

    'Respect is freedom..' Dhanush
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन

    April 8, 2026

    रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. जे कधीच भरत नाहीत!

    April 5, 2026

    ‘धुरंधर २’ अडकला कायदेशीर चौकटीत

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.