Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शतपावली करण्यास निघालेल्या महिलेस कारची जोरदार धडक, महिला जागीच ठार
    गुन्हे वार्ता

    शतपावली करण्यास निघालेल्या महिलेस कारची जोरदार धडक, महिला जागीच ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिल्ली मध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नोएडा सेक्टर 78 मधील महागण मॉडर्न सोसायटी परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

    याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला अजून त्याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णा नारंग (वय 75 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारंग ह्या मॉडर्न सोसायटी परिसरात वास्तव्यास होत्या.

    गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्या शतपावली करण्यासाठी त्या घरातून बाहेर पडल्या त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात कार आली. काही कळण्याच्या आतच या कारने नारंग यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे समोरील चाक नारंग यांच्या छातीवरुन गेले. या घटनेत नारंग यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नारंग यांच्या कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

    Accident Viral Video Delhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif