CORONA UPDATE : जिल्ह्यात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले; १६८ रूग्ण झाले बरे

0

जळगाव । प्रतिनिधी  

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७६ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १६८  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे

तालुकानिहाय आजची आकडेवारी

जळगाव शहर-१९ , जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-४, पाचोरा-४, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-५, एरंडोल-१, जामनेर-७, रावेर-५, पारोळा-४, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-१, बोदवड-०  आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ७६  बाधित रूग्ण आढळले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ५२२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार ०३९  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ९२१  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.