फ्रीजमधील पाणी आरोग्याला ठरू शकते घातक

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क

उन्हाळा (Summer) जवळ आला कि थंड पाणी आपण पिल्याशिवाय राहत नाही. पण फ्रीजमधील पाणी तुमच्या आयोग्यावर घातक करते. यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. थंड पाणी पिण्याचे तोटे काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उन्हाळ्यात थंड पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.

घातक फ्रीजमधील पाणी

बद्धकोष्ठतेचा समस्या: थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. होय, जेव्हा तुम्ही उन्हातून आल्यावर थंड पाणी पिता. त्यामुळे आतडे आकुंचन पावतात. त्याचबरोबर पोटात दुखणे, बद्धकोष्ठता आणि आतड्यांसंबंधी आकुंचनामुळे पाचन समस्या खूप सामान्य मानल्या जातात.

हृदयावर घातक परिणाम: उन्हाळ्याच्या ऋतूत जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके कमी होतात. जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा ते आपल्या हृदयाचे ठोके वाढवते. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.

थंड पाणी (cold water) प्यायल्याने ऍन पचन होण्यास त्रास होतो. जास्त वेळ थंड पाणी प्यायल्याने ब्रेन फ्रीजची समस्या देखील उद्भवू शकते. थंड पाण्यावरील अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, ते मज्जातंतूंपर्यंत पोहोचताच मेंदूला संदेश देते. ज्यामुळे डोक्यात दुखण्याची समस्या निर्माण होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.