विद्या बालनचा ८ वर्षांपूर्वीचा फोटो तुफान व्हायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या विद्या बालनचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीने शर्टलेस फोटो क्लिक केल्याचं दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CpciKOLsheR/?utm_source=ig_web_copy_link

विद्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिला सिनेमा चालवण्यासाठी कोणत्याही मोठ्या अभिनेत्याची गरज भासत नाही. अभिनेत्री नेहमीच स्त्री केंद्रित भूमिका साकारुन सर्वांची मनं जिंकते. आपल्या सहज-साध्या अभिनयाने विद्यावर लाखो चाहते फिदा आहेत.

हा फोटो विद्याने आता क्लिक केलेला नाहीय. डब्बू रत्नानी यांनी तब्बल आठ वर्षांपूर्वी आपल्या कॅलेंडरसाठी हे फोटो क्लिक केले होते. दरम्यान आता आठ वर्षानंतर डब्बूने हे फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.