बीसीसीआयच्या महिला खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताच्या वरिष्ठ महिला खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयच्या नवीन करार यादीत एकूण आठ महिला खेळाडूंना स्थान मिळाले असून तीन खेळाडूंचा ए श्रेणीमध्ये समावेश आहे.

 

https://t.co/C4wPOfi2EF

 

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या तिघींना ए श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.

ए श्रेणीतील खेळाडू

हरमनप्रीत कौर
दीप्ती शर्मा

बी श्रेणीतील खेळाडू

रेणुका ठाकूर
जेमिमा रॉड्रिग्ज
शेफाली वर्मा
रिचा घोष
राजेश्वरी गायकवाड

सी श्रेणीतील खेळाडू

मेघना सिंग
देविका वैद्य
Sabbineni मेघना
अंजली सर्वनी
पूजा वस्त्राकर
स्नेह राणा
राधा यादव
हरलीन देओल
यास्तिका भाटिया

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.