जागतिक एडस् दिनानिमित्त विद्यापीठात मानवी साखळी

0

जळगाव ;- जागतिक एडस् दिनानिमित्त आज राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झालेल्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी विद्यापीठात मानवी साखळी तयार केली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले.

तसेच या शिबिरार्थींनी प्लास्टीक मुक्त अभियान विद्यापीठ परिसरात राबवून स्वच्छता केली. सकाळी व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील यांच्या हस्ते रा.से.यो. ध्वजाचे आरोहण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.