NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे विविध पदांची भरती

0

जळगाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे हृदयरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, आयएफएम व एसटीएस, लेखाकार, समुपदेशक, पॅरामेडिकल कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, फार्मासिस्ट पदांच्या 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज शुल्क : 

खुला प्रवर्ग -रु. 150/-

राखीव प्रवर्ग – रु. 100/-

नोकरी ठिकाण – जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 आहे.

जाहिरात Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.