Video ! जळगावातील बेंडाळे चौकात एका मागोमाग चार अपघात

0

जळगाव : शहरातील बेंडाळे चौकात आज सकाळपासून एका मागोमाग असे चार अपघात झाले आहे.

दरम्यान, शहरातील विविध ठिकाणचे खराब रस्त्यांमुळे वाहनधारक चांगलेच त्रस्त झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच वाहनधारकांना कळत नाही. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. आज सकाळी एका मागोमाग चार अपघातात झाल्याची घटना बेंडाळे चौकात घडलीय. सुदैवाने जीवित हानी टळली असून या अपघातात किरकोळ जखमी झाले आहे. हे चारही अपघातांचे सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले. लोकशाहीच्या वाचकांसाठी हे सर्व चारही अपघाताचे व्हिडीओ याच ठिकाणी देत आहोत. पहा कसे झाले अपघात एकाच दिवशी फक्त तासाभरात

Leave A Reply

Your email address will not be published.