दिव्यांग विकास महासंघ उपाध्यक्षपदी उद्योगपती अक्षय मुथा याची नियुक्ती

0

धरणगाव : येथील व्यापारी अक्षय प्रशांत मुथा यांची धरणगाव शहर महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघाच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्या सत्कार दिव्यांग विकास महासंघाच्या कार्यालयात धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत भाई असर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन करण्यात आला.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रतिभा पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील,शहराध्यक्ष संजय धामोडे,अँड विजय पाटील,बुलंद पोलीस टाइम्स पत्रकार योगेश पी पाटील,    राजेश चौधरी, नगरसेवक नंदू पाटील, रवींद्रभाऊ काबरा, हेमंत चौधरी,वासुदेव महाजन,प्रवीण भावसार,राजेंद्र फुलपगार,विकी पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.