दूध दरवाढीसाठी धरणगावात भाजपातर्फे दूध ओतून आंदोलन

0

धरणगाव (प्रतिनीधी) : येथे भाजपा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दुधाचे शासकीय भाव वाढीसाठी गाई,म्हशी घेऊन रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले.

गेंड्याची कातडी असलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य शासनाला दुध उत्पादक,मका उत्पादक,कापूस उत्पादक शेतकरी बांधवाच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ शासनाचा निषेध करत आंदोलन केले.

या आंदोलनात जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर दादा अत्तरदे, शिरीष आप्पा बयस, तालुकाध्यक्ष अँड.संजय महाजन, गुलाब बाबा पाटील, पुनीलाल महाजन, अँड.भोलाने बापु, शेखर पाटील, जिजाबराव पाटील(गारखेड़ा), नगरसेवक गटनेते कैलास माळी, शरदअण्णा धनगर,ललित येवले, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, मधुकर रोकेड़े,जगन महाजन(हिंगोणे),राजू देसले(भोद),दिनेश पाटिल (भोणे),निर्दोष पाटिल(सोनवद),कडू धनगर(पाळधी), दिलीप महाजन,सुनील चौधरी, विजय पाटील,डोंगर चौधरी,आबा पाटील, विनोद मोतीराया(अहिरे), पिंटू पाटील, मधुकर पाटील,नाना पाटील, कन्हैया रायपूरकर, योगेश ठाकरे, टोनी महाजन, गणेश धनगर, प्रेमराज महाजन, लखीचंद पाटील, रोहिदास कोळी(खरदे), अरुण नारखेडे (साळवे),भगवान पाटील (रोटवद), निंबा भदाणे(बिलखेडा), दीपक पाटील(बोरगाव), अनिल पाटील, दीपक पाटील(भोणे), सदाशिव पाटील(चिंचपुरा),राकेश पाटील,ज्ञानेश्वर पाटिल (वाघळूद), सुनील पाटील सर, प्रल्हाद पाटील,सुदाम मराठे,राजू महाजन,ईच्छेश काबरा,विजय महाजन,अमोल महाजन,शरद भोई,विकास चव्हाण, शुभम चौधरी,नाना धनगर,नानू महाजन,इत्यादी कार्यकर्ते,पदाधिकारी,दुध उत्पादक शेतकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपच्या वतीने रास्तारोको करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.