शिवसेनेचे कट्टर समर्थक बबलू पिपरीया यांचे निधन

0

जळगाव : शिवसेनेचे कट्टर समर्थक बबलू पिपरीया यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 1वा नेरी नाका स्मशान भूमी येथे राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.