पुरुषोत्तम अमृत कुळकर्णी

0

अनुपम सोसायटीतील रहिवासी व पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त अभियंता पुरुषोत्तम अमृत कुळकर्णी यांचे सकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  त्यांच्या पश्चात मिलिंद व चिन्मय अॅग्रो इंजिनिअर्सचे संचालक मकरंद हि दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नेरीनाका स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.