पुंडलिक त्र्यंबक पाटील

0

नेरी ता जामनेर : येथिल प्रगतिशील शेतकरी पुंडलिक त्र्यंबक पाटील ( वय ६५) यांचे  १४ फेब्रुवारी शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले  .त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे .जळगाव जिल्हा देखरेख  संघातील लेखापाल कैलास पाटील यांचे ते वडील होत तर जनता हायस्कूलमधील शिक्षक प्रवीण पाटील यांचे काका होत.फोटो :पुंडलिक त्र्यंबक पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.