सरस्वतीबाई चौधरी

0

निंभोरा- भालोद ता.यावल येथील रहिवासी ग.भा.सरस्वतीबाई टीकाराम चौधरी(वय-९२)यांचे  दि.१३ रोजी  वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार असून त्या भागवत टिकाराम चौधरी यांच्या आई तर निंभोरा येथिल श्रीकृष्ण मेडीकलचे संचालक धीरज नेमचंद भंगाळे यांच्या आजीसासू होत.  त्यांची अंत्ययात्रा आज दि.१४ रोजी सकाळी ९ वाजता भालोद येथिल राहत्या घरून निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.