‘थप्पड’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई :– हिंदी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री ‘तापसी पन्नू’च्या आगामी ‘थप्पड’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे तापसीचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. एकदा थोबाडीत मारणे ही काही छोटी बाब नाही, असा संदेश या ट्रेलरमधून देण्यात येत आहे. कौटुंबिक हिंसाचारावर हा चित्रपट आधारित आहे.


‘थप्पड’ चित्रपटात रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून, लवकर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे.

View this post on Instagram

Kya yeh bas itni si baat hai? Kya pyaar mein ye bhi jayaz hai? Yeh #Thappad Ki pehli Jhalak hai! #Thappadfirstlook

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

Leave A Reply

Your email address will not be published.