वेलिंग्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामना वेलिंग्टन येथील वेस्टपॅक स्टेडीयमवर खेळला गेला. दरम्यान, यावेळी सामन्यात आज पुन्हा सुपर ओव्हर खेळला जात आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी १६६ धावांचं आव्हान दिलं होत. यात न्यूझीलंडने बरोबरी साधली असून सुपर ओव्हार खेळाला जात आहे.