भीमराव त्र्यंबक बोरसे

0
अमळनेर प्रतिनिधी
 वारूड येथील प्रगतीशील शेतकरी भीमराव त्र्यंबक बोरसे वय ८२ यांचे गुरुवारी दि.३०  रोजी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले   त्यांची अंत्ययात्रा शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथे आज दुपारी २ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुले ३ मुली असा परिवार असून ते अमळनेर येथील श्री शिवाजी विद्यामंदिर तांबेपुरा येथील उपशिक्षक प्रफुल्ल बोरसे यांचे वडील होत

Leave A Reply

Your email address will not be published.