चोपडा – वेले-आखतवाडे (ता.चोपडा) येथील रहिवासी साहेबराव व्यंकट पाटील (वय-८७) यांचे आज दि.३० रोजी दुपारी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.३१ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे त्यांच्या पच्छात एक मुलगा,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.चोपडा आगारातील सेवानिवृत्त वाहक अशोक पाटील यांचे ते वडील होत.