मेहुणबारे गणाच्या पंचायत समिती सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

चाळीसगाव तालुक्यात खळबळ ; मयत रुपाली साळुंखेच्या माहेरच्या मंडळींची पतीसह इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखलची मागणी
चाळीसगाव;– येथील चाळीसगाव पंचायत समितीच्या सदस्या रूपाली पियुष साळुंखे यांनी आज दि.४ रोजी पहाटे पाचवाजेपुर्वी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अजुन समजु शकले नाही. रुपाली साळुंखे या मेहूणबारा गणाच्या सदस्या होत्या. . या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.पती पियुष साळुंखे यांच्यासह सासु आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माहेरच्या मंडळीं मागणी केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.