निंबाच्या झाडातून निघाले दुध!

0
विवरे येथे मदारशाहा दरगाहामध्ये घडला चमत्कार चर्चा
विवरेता, या.रावेर, प्रतिनिधी –
रावेर तालूव्यातील विवरे बुद्रक येथील दरगाहामध्ये निंबाच्या झाडातुन दुध निघत असल्याने नागरिकांनी पाहाण्या .ची एकच गर्दी केली होती .
वृत्त असे कि विवरे बुद्रक येथील पठाण वाडीमध्ये असलेल्यामदारशाहा बाबाची दरगाहा आहे . दर वर्षा यादर गाहा चा अर्स ( यात्रा ) भरत असतात . जवळजवळ १२५ वर्षापूर्वीची ही दरगाहामध्ये एक निंबाचा मोठा वृक्ष आहे . आज दि . १२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारस सदरील मदार शाहा बाबाच्या दागारहामध्ये असलेल्या निंबाच्या झाडाच्यावरील भागात अचानक दुध पडत असल्याने निदर्शनास आल्यावर . विवरे गावातील नागरिकांनी एकच धावपाड करून बघ्याची मोठी गर्दी केली होती .खरोखरचदुध पडत असल्याने ही बाब गावत वाऱ्यासारखी पसरली .वमदार शाहा दरगाहाचा चमत्कार असल्याचे नागरिकांमध्ये आज दिवसभर चर्चा सुरू होती . याप्रसंगी विवरे . बुद्रक येथेल सरपंच सौ . सुनिता सपकाळे . माजी . ग्रा.प.  सदस्यभीकारी तडवी . गफ्फार तडवी . जमशेर तडवी . जब्बारतडवी .नबी तडवी . जमील शेख . सरदार पिंजारी . संजय मानकरे . युसुफ खाटीक .व गावातील नागरिकांनी पाहाण्यासाठी  गर्दी केली होती .

Leave A Reply

Your email address will not be published.