ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी बुद्रुक चा 96.60 टक्के निकाल

0

मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : तालुक्यातील इच्छापुर निमखेडी बुद्रुक येथील ज्ञान पूर्णा विद्यालय व ज्युनियर कॉलेज चा निकाल 96 पॉइंट 60 एवढा लागला असून बोरसे ससूप सपना सुपडा ही 78. 62 गुण मिळवून प्रथम, तर मदारी राजलक्ष्मी तंगावेल 68.92 द्वितीय ,आणि खंडारे मनिशा युवराज 68.15 ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. एकूण 88 विद्यापैकी 85 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष श्री एस ए भोईसर, शालेय समिती चेअरमन लीलाताई पवार ,संचालक अनिल वाडीले, प्राचार्य एन आय पाटील, पर्यवेक्षक सी बी मोरेसकर, हेड ऑफ डिपार्टमेंट विद्या मंडपे, विनायक वाडेकर,मनोज भोई तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.