13 ते 16 ऑगष्ट पर्यंत हुतात्मा एक्सप्रेस रद्द

0

भुसावळ (प्रतिनिधी )- 

मुंबई आणि पुणे येथे सुरु असलेल्या अतीवृष्टिमुळे   मध्य रेलवेच्या  काही  एक्सप्रेस गाड्या  रद्द व  काही गाड्याच्या मार्गात बदल करण्यात आला आहे .

या गाड्या पुढील प्रमाणे यात गाड़ी क्रमांक 11025 अप भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस दिनांक 13.08.19 ते 16.08.19 पर्यंत  रद्द करण्यात आली आहे .

गाड़ी क्रमांक 11026 डाउन पुणे भुसावळ  हुतात्मा एक्सप्रेस दिनांक 12.08.19 ते 15.08.19 पर्यंत  रद्द करण्यात आली आहे

गाडी क्रमांक 12618 अप निझामुद्दीन एरणाकुलम मंगला एक्सप्रेस प्रारंभिक स्टेशन येथून दिनांक 12.08.19 रोजी  रद्द केली होती

गाड़ी क्रमांक 12617 अप   एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला  एक्सप्रेस या गाडीच्या मार्गात  प्रारंभिक स्टेशन  दिनांक 12.08.19 रोजी बदल करण्यात आला असून ही  गाड़ी पलक्कड़ ,शोरानपुर ,इरोड, गुडूर ,विजयवाड़ा ,नागपुर, इटारसी , मार्गे  निजामुद्दीनला रवाना झाली .

गाड़ी क्रमांक 11039 डाउन कोल्हापुर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस प्रारंभिक स्टेशन येथून  दिनांक 12.08.19 रोजी

मिरज स्टेशन पर्यंत शार्ट टरमिनेटेड केली होती  ,ही  गाड़ी मिरज स्टेशन हुन  गोंदिया पर्यन्त चालविन्यात आली .

तर गाड़ी क्रमांक 11040 अप  गोंदिया कोल्हापुर महाराष्ट्र एक्सप्रेस प्रारंभिक स्टेशन  दिनांक 11.08.19 रोजी मिरज स्टेशन पर्यंत  शार्ट टरमिनेटेड केली होती  , यह गाड़ी  गोंदिया ते मिरज स्टेशन पर्यन्त चालवण्यात आली

Leave A Reply

Your email address will not be published.