हुतात्मा एक्सप्रेस डिसेंबरपर्यंत मनमाड-दौड़ मार्गे धावणार

0

भुसावळ (प्रतिनिधी)- दक्षिण-पूर्व घाटातील मँक हिल आणि कर्जत वरील अप-लाइन पायाभूत (इंफ्रास्ट्रक्चर ) सुविधांवर काम सुरु असल्याने गाड्यांची धावण्याची पध्दत खालीलप्रमाणे असेल.
गाडी डायवर्शन दौंड कार्ड लाइन – मनमाड
• 11025 अप भुसावळ-पुणे एक्सप्रेस दिनांक – 1.12.2019 ते 31.12.2019
11026 डाउन पुणे-भुसावळ एक्स्प्रेस तारीख – 1.12.2019 ते 31.12.2019 पर्यन्त मनमाड दौड मार्गे धावणार आहे .
पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनती वजा आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.