हरणखेडच्या युवकाचा वाघ्रा नदीच्या पाण्यात बडून मृत्यू

0

बोदवड – तालुक्यातील हरणखेड येथील एका (३६) वर्षीय युवकाचा वाघ्रा नदीच्या पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली . अविनाश उर्फ मनोज सोपान भोले असे या युवकाच नाव आहे. या प्रकरणी प्रकाश भगवान खाचणे यांच्या खबरीवरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यू ४०/२०१९ प्रमाणे नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय भोसले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.